+919226899669
Currently it only shows your basic business info. Start adding relevant business details such as description, images and products or services to gain your customers attention by using Boost 360 android app / iOS App / web portal.

त्वचेच्या समस्यांवर आयुर्वेदिक उपाय! 🌿 रक्तातील दूषित घटकांमुळे त्वचेवर पिंपल्स, खाज, एक्झिमा, सोरायसिस, फोड-पुरळ अशा समस्या निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदातील प्रभावी उपचार पद्धती — रक्तमोक्षण चिकित्सा (Raktamokshana Therapy) शरीरातील दूषित रक्त बाहेर काढून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. ✨ ✅ जलौकावचारण (Leech Therapy) ✅ सिरावेध (Siravedha) ✅ कपिंग थेरपी (Cupping Therapy) यामुळे मिळणारे फायदे : ✔ त्वचा स्वच्छ आणि निरोगी होण्यास मदत ✔ रक्तशुद्धीकरण ✔ सूज, खाज व दाह कमी करण्यास सहाय्य ✔ ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत 🌱 100% आयुर्वेदिक उपचार 👨⚕️ अनुभवी आयुर्वेदिक तज्ञांकडून उपचार 📍 Sayo Ayurvedic Clinic, Kamothe 📞 Appointment साठी संपर्क : 92268 99669 #Raktamokshana #Ayurveda #LeechTherapy #CuppingTherapy #SkinCare #AyurvedicTreatment #Panchakarma #HealthySkin #SayoAyurvedic #Kamothe #NaviMumbai #HolisticHealing #AyurvedaForSkin